आवश्यक कागदपत्रे (स्वसाक्षांकीत) : 1. बालकाचा जन्मदाखला 2.रेशनकार्ड 3. दोन्ही पालकांचे व असल्यास पाल्याचे आधारकार्ड.
महत्वाची सूचना : ही प्रवेश प्रक्रिया शासनाच्या प्रचलित दिशा निर्देशांना अनुसरून होत आहे. त्यात भविष्यात काही बदल झाल्यास ते बदल या प्रक्रियेस लागू होतील.
प्रवेश मागणी अर्जाची फी रु. ५००/- ( पाचशे मात्र ) आणि सोबत सादर केलेली कागदपत्रे पालकांनी स्वसाक्षांकीत करून द्यायची आहेत.
अर्जाची प्रिंट काढताना कोणी पैसे घेतले तर त्याला शाळा जबाबदार राहणार नाही.
मूळ कागदपत्रांची पडताळणी नंतर योग्य त्या वेळी होईल.
भरलेली फी कोणत्याही सबबीवर परत मिळणार नाही आणि खोटे साक्षांकन करणे हा भारतीय दंडसंहितेनुसार गुन्हा आहे याची मला जाणीव आहे.